Peoples Media Pune header

Go Back

२८ जानेवारीला “मुस्लीम रिस्तोंका महा जलसा”कार्यक्रमाचे आयोजन

16 Jan 2018

अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लीम समाजात विवाह जुळणे याकरिता मोठ्या संखेने वधूवर व नातेवाईक एकत्र यावेत या हेतूने खडकी मुस्लीम एज्युकेशन फौंडेशनच्या वतीने रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी मुस्लीम रिस्तोंका महा जलसा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.हा कार्यक्रम खडकी जामा मस्जिद समोर सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपन्न होईल.याठिकाणी इच्छुक वधू वर आणि त्यांचे नातेवाईक सहभागी होतील.अधिक माहितीसाठी हरून अत्तार 7775052378,अहमद शेख 7972937098,

minor-bidi;mso-ansi-language:EN-US;mso-fareast-language:EN-US;mso-bidi-language: MR'>कार्यक्रमाचे आयोजन   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite