Peoples Media Pune header

Go Back

अनिकेत देशमुख यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

17 Nov 2017

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने अनिकेत देशमुख यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.अनिकेत देशमुख हे खडकवासला परिसरात गेली १० वर्ष शैक्षणिक समाजिक कार्य करीत आहेत.त्यांच्या या नियुक्ती बद्दल भरत आबा कुंभारकर,मनिष जगदाळे,तसेच खडकवासला परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

सोबत नियुक्तीपत्र जोडले आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite