Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब गणेशखिंडच्या अध्यक्षपदी देवीदास वाबळे.

03 Aug 2022

रोटरी क्लब गणेशखिंडच्या अध्यक्षपदी देवीदास वाबळे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रमेश देशमुख यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सचिवपदी राहुल राव  यांची तर खजिनदारपदी सुनीता पारसनीस यांची निवड करण्यात आली. पी वाय सी जिमखाना येथील सभागृहात नुकत्याच झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल डॉ.अनिल परमार,सहाय्यक प्रांतपाल दीपक तोष्णीवाल,निता सुलाखे,सुभाष म्हेत्रे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष देवीदास वाबळे यांनी आगामी काळात पर्यावरण सामाजिक व शैक्षणिक विषयात विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र : देवीदास वाबळे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite