Peoples Media Pune header

Go Back

भाजप रोजगार आघाडीच्या शहर उपाध्यक्षपपदी दादासाहेब लोणकर यांची निवड.

24 Feb 2021

भारतीय जनता पक्षाच्या रोजगार आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी दादासाहेब लोणकर यांची निवड करण्यात आली. ते भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष आ.जगदीश मुळीक तसेच भाजप रोजगार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष संतोष परदेशी यांनी लोणकर यांना नियुक्तिपत्र दिले. भाजपच्या जंगली महाराज रस्ता येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भाजपचे शहर चिटणीस गणेश घोष,उपाध्यक्ष संजय जाधव,सचिन बधे,राधेश्याम बोलाद्रा,प्रताप गजरे आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :डावीकडून दादासाहेब लोणकर,संतोष परदेशी,धनंजय जाधव,

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite