Peoples Media Pune header

Go Back

गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे गच्छाधिपति आचार्य दौलत सागर(वय वर्ष १००)यांचे आगमन.

21 Feb 2021

श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे गच्छाधिपति आचार्य दौलत सागर(वय वर्ष १००)यांनी मंगल प्रवेश केला.त्यांच्या बरोबर आचार्य नंदीवर्धन सागर,हर्षद सागर,आचार्य जगदीशचंद्र,पंन्यास विराग सागर,व साध्वी अमितगुणाश्री यांनी प्रवेश केला.ते सूरत येथून पुण्यास आले आहेत.त्यांचा जैन ग्रंथ “आगम”याचा गाढा अभ्यास आहे.त्यांनी दीक्षा घेवून ८२ वर्ष पूर्ण झाली आहेत.या मंगल प्रवेश प्रसंगी अशोकभाई शहा,भरतभाई शहा,भुपेंद्रभाई शहा,धिरूभाई शहा,सुधिर शहा,चिराग दोशी,राजीव शहा,अचल जैन,विलास जैन आदि मान्यवर उपस्थित होते. 

छायाचित्र :मध्यभागी आचार्य दौलत सागर.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite