Peoples Media Pune header

Go Back

कोकणवासीय मराठा समाजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

13 Nov 2016

) संबंधीत कोकणवासीय मराठा समाज पुणेच्या वतीने विद्यार्थ्यांना U.P.S./M.P.S स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे केले.या प्रसंगी प्रा.हरी नरके,व कॅप्टन पी.पी.मराठे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम प्रसंगी राम सपकाळ(अध्यक्ष),अनंत मोरे(उपाध्यक्ष),रवींद्र कदम(कार्याध्यक्ष),राजेंद्र सोंडकर,कृष्ण कदम,रुपेश मोरे,नितीन मोरे,संदीप सावंत,विनोद चव्हाण व पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite